Monsoon Skin Care : पावसाळ्यातही सनस्क्रीन वापरतात का? लक्षात ठेवा या गोष्टी

Alisha Khedekar

पावसातही सनस्क्रीन गरजेची

मान्सूनमध्येही सनस्क्रीन लावणे त्वचेच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे आहे.

MONSOON SKINCARE TIPS: WHY SUNSCREEN IS ESSENTIAL EVEN DURING THE RAINY SEASON | Saam tv

SPF 30 पेक्षा जास्त निवडा

मान्सूनमध्ये SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेली ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन त्वचेला अधिक चांगले संरक्षण देते.

MONSOON SKINCARE TIPS: WHY SUNSCREEN IS ESSENTIAL EVEN DURING THE RAINY SEASON | Saam Tv

त्वचेनुसार सनस्क्रीन वापरा

तेलकट त्वचेसाठी जेल-फॉर्म्युला असलेली, तर कोरड्या त्वचेसाठी मॉइश्चरायझिंग फॉर्म्युला असलेली सनस्क्रीन अधिक उपयुक्त ठरते.

MONSOON SKINCARE TIPS: WHY SUNSCREEN IS ESSENTIAL EVEN DURING THE RAINY SEASON | google

बाहेर जाण्यापूर्वी लावा

घरातून बाहेर पडण्याच्या 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावल्यास त्वचेवर प्रभावी थर तयार होतो.

MONSOON SKINCARE TIPS: WHY SUNSCREEN IS ESSENTIAL EVEN DURING THE RAINY SEASON | Google

चेहरा धुतल्यावरही वापरा

दीर्घकाळ बाहेर राहिल्यास, घाम आल्यास किंवा चेहरा धुतल्यास दर 2-3 तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा.

MONSOON SKINCARE TIPS: WHY SUNSCREEN IS ESSENTIAL EVEN DURING THE RAINY SEASON | Saam Tv

फक्त चेहरा पुरेसा नाही

मान, हात, कान आणि इतर उघडे भागही सूर्यकिरणांच्या संपर्कात येतात. तिथेही सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे.

MONSOON SKINCARE TIPS: WHY SUNSCREEN IS ESSENTIAL EVEN DURING THE RAINY SEASON | Saam Tv

स्किनकेअर महत्त्वाच

सनस्क्रीनसोबत योग्य मॉइश्चरायझर, स्वच्छता आणि पुरेसे पाणी पिणे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.

MONSOON SKINCARE TIPS: WHY SUNSCREEN IS ESSENTIAL EVEN DURING THE RAINY SEASON | Saam tv

NEXT : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

MONSOON PEST CONTROL TIPS: EASY WAYS TO KEEP LIZARDS AND INSECTS AWAY FROM HOME | Saam Tv
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...