Today Gold Rate in Mumbai and Pune : आठवड्यात दुसऱ्यांदा सोन्याच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. सोन्याच्या किंमतीबरोबरच दूध, पाव अन् इतर वस्तूंच्या किंमतीही झपाट्याने वाढत आहेत. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या किंमतीमध्येही वाढ नोंदवण्यात आली. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ८२० रूपयांनी वाढली आहे. २४ कॅरेट सोनं प्रति तोळा १,५७,१९० रूपयांवर पोहचले आहेत. मुंबई, पुणे, जळगाव ते दिल्ली अन् कोलकाता या प्रत्येक शहरात सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ नोंदण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. पण सोमवार आणि मंगळवारी सोन्याच्या दरात अचानक वाढ झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाली आणि त्यामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत झाला. त्यामुळे मंगळवारी (१९ मे) सकाळी एमसीएक्सवर सोन्याच्या दरात वाढ झाली. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली.
२४ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्राम: ₹१५,७१९ (८२ रुपयांची वाढ)
८ ग्राम: ₹१,२५,७५२ (६५६ रुपयांची वाढ)
१० ग्राम: ₹१,५७,१९० (८२० रुपयांची वाढ)
१० तोळे : ₹१५,७१,९०० (८,२०० रुपयांची वाढ)
२२ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्राम: ₹१५,७१९ (७५ रुपयांची वाढ)
८ ग्राम: ₹१,२५,७५२ (६०० रुपयांची वाढ)
१० ग्राम: ₹१,५७,१९० (७५० रुपयांची वाढ)
१० तोळे (१०० ग्राम): ₹१५,७१,९०० (७,५०० रुपयांची वाढ)
१८ कॅरेट सोन्याचे दर
१ ग्राम: ₹११,७९३ (६१ रुपयांची वाढ)
८ ग्राम: ₹९४,३४४ (४८८ रुपयांची वाढ)
१० ग्राम: ₹१,१७,९३० (६१० रुपयांची वाढ)
१० तोळे (१०० gram): ₹११,७९,३०० (६,१०० रुपयांची वाढ)
मुंबई (Mumbai)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७०४ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,३९५ (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७७८ (प्रति ग्राम)
दिल्ली (Delhi)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७१९ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,४१० (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७९३ (प्रति ग्राम)
कोलकाता (Kolkata)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७०४ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,३९५ (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७७८ (प्रति ग्राम)
पाटणा (Patna)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७०९ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,४०० (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७८३ (प्रति ग्राम)
लखनौ (Lucknow)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७१९ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,४१० (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७९३ (प्रति ग्राम)
अहमदाबाद (Ahmedabad)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७०९ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,४०० (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७८३ (प्रति ग्राम)
जयपूर (Jaipur)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७१९ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,४१० (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७९३ (प्रति ग्राम)
पुणे (Pune)
२४ कॅरेट सोन्याचा दर: ₹१५,७०४ (प्रति ग्राम)
२२ कॅरेट सोन्याचा दर: ₹१४,३९५ (प्रति ग्राम)
१८ कॅरेट सोन्याचा दर: ₹११,७७८ (प्रति ग्राम)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.