GOLD RATE TODAY: 24K GOLD PRICE FALLS BY ₹1,100, SILVER RATES REMAIN STABLE IN MUMBAI, PUNE AND DELHI Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today : सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १ तोळ्यासाठी किती मोजावे लागणार? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Gold Silver Rate Today News Update : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,१०० रुपयांची घसरण झाली असून चांदीचे दर स्थिर आहेत. मुंबई, पुणे आणि दिल्लीतील आजचे ताजे सोने-चांदीचे भाव जाणून घ्या

Alisha Khedekar

  • आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात १,१०० रुपयांची घसरण

  • १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १,४२,८०० रुपयांवर आला आहे

  • चांदीच्या दरात कोणताही बदल नाही

  • मुंबई, पुणे आणि दिल्लीमध्ये सोन्याचे दर कमी झाल्याने खरेदीदारांना दिलासा

सोने चांदी खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरलेले तर चांदीचे दर स्थिर पाहायला मिळाले. आज १० तोळं सोन्याचा भाव २४ कॅरेटप्रमाणे १,१०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याचे आजचे ताजे दर १ तोळं २४ कॅरेटप्रमाणे १,४२,८०० रुपये इतकं आहे. दरम्यान काल १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५०० रुपये होते. तर आजचे दर १०० ग्रॅमप्रमाणे २३,५०० इतकेच आहेत. याचाच अर्थ सराफा बाजारात चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या भागातील सोने चांदीचे दर.

२४ कॅरेट सोन्याचे दर (24k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १४,२८०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,१४,२४०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,४२,८००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १४,२८,०००

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १३,०९०

  • ८ ग्रॅम: आजचे दर १,०४,७२०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,३०,९००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १३,०९,०००

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate Today)

  • १ ग्रॅम: आजचे दर १०,७१०

  • ८ ग्रॅम: आजचे दर ८५,६८०

  • १० ग्रॅम: आजचे दर १,०७,१००

  • १०० ग्रॅम: आजचे दर १०,७१,०००

मुंबई, पुणे आणि दिल्लीत कसे आहेत दर?

मुंबई, पुणे आणि दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर घसरेलले पाहायला मिळाले. मुंबईसह दिल्लीतील नागरिकांना सोने खरेदी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. गुड रिटनर्स नुसार, मुंबई, पुणे आणि दिल्लीचे दर पुढील प्रमाणे. मुंबई पुण्यात २४k सोन्याचे दर १४,२८०, २२k सोन्याचे दर १३,०९० इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,७१० इतके आहेत. मुंबई पुण्यापेक्षा दिल्लीत सोन्याचे दर तुलनेने जास्त आहेत. दिल्लीत २४k सोन्याचे दर १४,२९५, २२k सोन्याचे दर १३,१०५ इतके आहेत तर, १८k सोन्याचे दर १०,७२५ इतके आहेत.

आज चांदीचे दर किती? ( Silver Rate Today)

आज सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर घसरलेले असून चांदीच्या दर मात्र जैसे थेच आहेत. १००० ग्रॅम चांदीचे दर २,३,००० इतके असून तज्ज्ञांच्या अहवालानुसार, पुढील काही दिवसांत चांदीचे दर घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आजचे ताजे दर.

  • १ ग्रॅम चांदीचे दर २३५

  • ८ ग्रॅम चांदीचे दर १८८०

  • १० ग्रॅम चांदीचे दर २३५०

  • १०० ग्रॅम चांदीचे दर २३,५००

  • १००० ग्रॅम चांदीचे दर २,३५,०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईला हादरवणाऱ्या विषारी कॅप्सूल प्रकरणाचे धागेदोरे थेट परदेशात; आरोपीच्या मोबाईलमधील ‘ते’ मेसेज पाहून पोलीसही चक्रावले

Tharala Tar Mag : प्रियाचे नवे कट कारस्थान; अर्जुन-सायलीला करणार उद्ध्वस्त, जेलमध्ये राहून रचणार 'हा' मोठा खेळ | VIDEO

तुमच्या त्वचेमध्ये 'ही' लक्षणे दिसल्यास समजा डायबिटीज झालाय; वेळीच घ्या काळजी

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये 9 कोटींचा निधी हडपल्याचा आरोप

Pune : पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम, महापालिकेचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT