Health Care : अद्रक चहा दररोज पिल्याने शरीरावर होऊ शकतात परिणाम, वेळेचं लक्षण ओळखा नाहीतर.....

Alisha Khedekar

पित्ताचा त्रास वाढू शकतो

अद्रक चहा जास्त पिल्याने पोटातील आम्ल वाढून अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते.

GINGER TEA SIDE EFFECTS: 10 HEALTH RISKS OF EXCESS GINGER TEA CONSUMPTION | Google

पोटदुखी आणि जुलाब

अधिक प्रमाणात अद्रक चहा पिल्याने काही लोकांमध्ये पोटदुखी आणि जुलाबासारखे आजार होऊ शकतात.

GINGER TEA SIDE EFFECTS: 10 HEALTH RISKS OF EXCESS GINGER TEA CONSUMPTION | Google

रक्तदाब कमी होतो

अद्रक रक्तदाब कमी करण्यास मदत करते, मात्र जास्त सेवनामुळे काहींना चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

GINGER TEA SIDE EFFECTS: 10 HEALTH RISKS OF EXCESS GINGER TEA CONSUMPTION | Google

हृदयाची धडधड वाढू शकते

काही व्यक्तींना अद्रक चहाची अॅलर्जी असल्यास त्यांच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढू शकतात.

GINGER TEA SIDE EFFECTS: 10 HEALTH RISKS OF EXCESS GINGER TEA CONSUMPTION | Google

तोंडात आणि घशात जळजळ

अद्रकयुक्त चहा वारंवार पिल्यास तोंड, जीभ किंवा घशामध्ये जळजळ जाणवू शकते.

GINGER TEA SIDE EFFECTS: 10 HEALTH RISKS OF EXCESS GINGER TEA CONSUMPTION | Google

अॅलर्जीची लक्षणे

काही व्यक्तींना अद्रकची अॅलर्जी असल्यास त्वचेवर पुरळ, खाज किंवा सूज येण्याचा त्रास होऊ शकतो.

GINGER TEA SIDE EFFECTS: 10 HEALTH RISKS OF EXCESS GINGER TEA CONSUMPTION | Google

झोपेच्या समस्या

रात्री उशिरा वारंवार अद्रक चहा घेतल्यास काही लोकांना झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

GINGER TEA SIDE EFFECTS: 10 HEALTH RISKS OF EXCESS GINGER TEA CONSUMPTION | Google

NEXT : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर

MONSOON SNAKE ALERT: TREES AND PLANTS WHERE SNAKES COMMONLY HIDE | Google
Snake : पावसाळ्यात सापांना 'ही' ६ झाडे आवडतात, कारण वाचून येईल चक्कर