Gold Rate Today Saam Tv
बिझनेस

Gold Rate Today: खुशखबर! सोन्याचे दर घसरले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे भाव

Gold Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. आज सोन्याचे दर घसरले आहेत. प्रति तोळ्यामागे ३०० रुपयांची घसरण झाली आहे.

Siddhi Hande

सोन्याचे दर घसरले

प्रति तोळ्यामागे ३०० रुपयांची घसरण

२२, २४ आणि १८ कॅरेटचे आजचे दर वाचा

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु झाले आहेत. घरात लग्नकार्य म्हणजे सोने चांदीची खरेदी केली जाते. नवरीला दागिने बनवले जातात. मात्र, सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडलेला आहे. सोने चांदीच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून चढ उतार होताना दिसत आहे. दरम्यान, काल सोने चांदीचे दर वाढले होते. काल सोन्याच्या दरात २६०० रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीत किलोमागे ४००० रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, आज हे दर पुन्हा घसरले आहेत. सोन्याच्या दरातील या चढ-उतारामुळे ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होत आहे.

आजचे सोन्याचे दर वाचा

आज सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे ३३० रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचे दर १,२५,५१० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर १,००,४०८ रुपये आहेत. या दरात २६४ रुपयांची घसरण झाली आहे. १०० ग्रॅम म्हणजेच १० तोळे सोन्याच्या दरात ३३०० रुपयांची घसरण झाली आहे. हे दर १२,५५,१०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याचे दर ३०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,१५,०५० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे द ९२,०४० रुपये झाले आहेत. या दरात २४० रुपयांची घसरण झाली आहे. तर १० तोळ्यामागे ३००० रुपयांची घसरण होऊन हे दर ११,५०,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात २०० रुपयांची घसरण झाली आहेत. हे दर ७५,३०४ रुपये झाले आहेत. १ तोळ्यामागे सोन्याचे दर २५० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९४,१३० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर २,५०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर ९,४१,३०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींना आज कामात अडथळे येतील; वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

SCROLL FOR NEXT