Gold Price Hike Today saam tv
बिझनेस

Gold Price Today : आठवड्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना सोन्याची 'झळ', भाव पुन्हा वाढले; पाहा आजचे दर

Gold Price Hike Today: पुन्हा एकदा आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,67,700 रूपये इतकी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ दिसून येतेय. गेल्या आठवड्यात देखील सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. अशातच पुन्हा एकदा आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव वाढला आहे. सध्या लग्नाचा सिझन असून या काळात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. यामध्ये सोन्याची किंमत वाढल्याने ग्राहक मात्र चिंतेत आहेत.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १७ फेब्रुवारी रोजी सोन्याचे दर वाढले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 550 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 8,67,700 रूपये इतकी आहे.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,955 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 63,640 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 79,550 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,95,500 रुपये इतका आहे

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 8,67,700 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 86,770 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 69,416 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 8,677 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

नागपूर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

अमरावती

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

छत्रपती संभाजी नगर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

कोल्हापूर

22 कॅरेट सोनं - 7,940 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,662 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,943 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,665 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,943 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,665 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,943 रुपये

24 कॅरेट सोनं - 8,665 रुपये

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT