Customers check gold ornaments as gold and silver prices witness a sharp fall in the bullion market. 
बिझनेस

Gold Price Today : सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, पाहा 3 जून रोजी किती बदलला भाव

latest 24 carat gold rate in Mumbai : सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहात? ३ जून रोजी सराफा बाजारात सोने-चांदीचे दर स्थिर राहिले आहेत. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांतील २४K, २२K आणि १८K सोन्याचे ताजे दर जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Gold Price Today, Gold Rate June 3 : लग्नकार्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचा सराफा बाजारातील भाव जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज सराफा बाजार (Bullion Market) उघडताच सोने आणि चांदीच्या दर स्थिर राहिले आहेत. सोमवारी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली होती. त्यानंतर लागोपाठ दोन दिवस दर स्थिर राहिलेत. आखाती देशातील युद्धामुळे जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईची मागणी यामुळे सोनं आणि चांदीच्या दरावर परिणाम होतोय. पण आजा मार्केटमध्ये दर स्थिर राहिल्याने सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

सोने-चांदीच्या किंमती स्थिर -

२४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख ५६ हजार ३७० रूपये इतकी आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम १४ हजार ३३५ रूपयांवर स्थिर आहेत. दुसरीकडे चांदीचे दरही स्थिर राहिलेत. आज मार्केटमध्ये चांदी प्रति ग्रॅम २८० रूपयांवर आहे. एक किलो चांदीची किंमत २८०००० रूपये इतकी आहे.

महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन्ही प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज स्थिरता पाहायला मिळत आहे. खरेदीला जाण्यापूर्वी आजचे प्रति १ ग्रॅम, ८ ग्रॅम आणि १ तोळ्याचे अचूक दर जाणून घ्या.

आजची सोन्याची किंमत काय? (भारतीय रुपयात)

२४ कॅरेट (24K Gold)

  • १ ग्रॅम: ₹१५,६३७

  • ८ ग्रॅम: ₹१,२५,०९६

  • १ तोळा (१० ग्रॅम): ₹१,५६,३७०

  • १० तोळे (१०० ग्रॅम): ₹१५,Template:६३,७००

२२ कॅरेट (22K Gold)

  • १ ग्रॅम: ₹१४,३३५

  • ८ ग्रॅम: ₹१,१४,६८०

  • १ तोळा (१० ग्रॅम): ₹१,४३,३५०

  • १० तोळे (१०० ग्रॅम): ₹१४,३३,५००

१८ कॅरेट (18K Gold)

  • १ ग्रॅम: ₹११,७३२

  • ८ ग्रॅम: ₹९३,८५६

  • १ तोळा (१० ग्रॅम): ₹१,१७,३२०

  • १० तोळे (१०० ग्रॅम): ₹११,७३,२००

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय

मुंबई

  • २४ कॅरेट (24K): ₹१५,६२२

  • २२ कॅरेट (22K): ₹१४,३२०

  • १८ कॅरेट (18K): ₹११,७१७

पुणे

  • २४ कॅरेट (24K): ₹१५,६२२

  • २२ कॅरेट (22K): ₹१४,३२०

  • १८ कॅरेट (18K): ₹११,७१७

दिल्ली

  • २४ कॅरेट (24K): ₹१५,६३७

  • २२ कॅरेट (22K): ₹१४,३३५

  • १८ कॅरेट (18K): ₹११,७३२

अहमदाबाद

  • २४ कॅरेट (24K): ₹१५,६२७

  • २२ कॅरेट (22K): ₹१४,३२५

  • १८ कॅरेट (18K): ₹११,७२२

कोलकाता

  • २४ कॅरेट (24K): ₹१५,६२२

  • २२ कॅरेट (22K): ₹१४,३२०

  • १८ कॅरेट (18K): ₹११,७१६

जयपूर

  • २४ कॅरेट (24K): ₹१५,६३७

  • २२ कॅरेट (22K): ₹१४,३३५

  • १८ कॅरेट (18K): ₹११,७३२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमचा पहिला नंबरचा शत्रू शिंदेसेना, संजय राऊतांचं सूचक विधान

Annapurna Bhandar Yojana: महिलांच्या खात्यात आजपासून ₹३००० जमा, अन्नपूर्णा भंडार योजना नेमकी आहे तरी काय?

Dombivli News: पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि...! डोंबिवलीतील पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येला वेगळं वळण

Mountain Cycling : तुम्हालाही सायकल ट्रेकिंग आवडते? मग या बेस्ट ५ ठिकाणांना द्या भेट

Solapur : महामार्गावर रक्ताचा सडा, मित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाचा घाला, २ मित्रांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT