Gold Price Today  google
बिझनेस

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

Silver Price Today : १ सप्टेंबरला सोन्याच्या किंमतीत १,६०० रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीच्या दरातही घसरण झाली असून मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमधला आजचा दर जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

तुम्ही जर सणासुदीच्या काळात सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोनं-चांदीच्या किंमतीत मोठा बदल झालेला आहे. मागच्या महिन्यात सलग ४ दिवस सोन्याचा दर घसरत होता. मात्र आज सराफा बाजार उघडताच यात वाढ झालेली पाहायला मिळत आहेत.

Goodreturn नुसार, आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. १० तोळं सोन्याच्या किंमतीत १,६०० रुपयांची ही वाढ झालेली आहे. तर चांदीच्या किंमतीत किंचितशी घसरण पाहायला मिळतेय. आज १० ग्रॅम चांदीच्या किंमतीत ५० रुपयांची घसरण तर १०० ग्रॅम चांदीत ५०० रुपयांची घसरण झालेली आहे.पुढे आपण मुंबई-पुण्यासह इतर शहरातले दर जाणून घेणार आहोत.

आजचा मुंबई-पुण्यातील दर (Today Gold Rate Mumbai-Pune)

२४ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - १५,६९३

८ ग्रॅम - १,२५,५४४

१० ग्रॅम - १,५६,९३०

१०० ग्रॅम - १५,६९,३००

२२ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - १४,३८५

८ ग्रॅम - १,१५,०८०

१० ग्रॅम -१,४३,८५०

१०० ग्रॅम - १४,३८,५००

१८ कॅरेट सोन्याचा दर

१ ग्रॅम - ११,७७०

८ ग्रॅम - ९४,१६०

१० ग्रॅम - १,१७,७००

१०० ग्रॅम - ११,७७,०००

नाशिमधील सोन्याचा दर (Gold Rate In Nashik)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,६९६

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३८८

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,७७३

कोल्हापूरामधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Kolhapur)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,६९३

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३८५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,७७०

चेन्नईतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Chennai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,६९३

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,३८५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १२,१५५

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १५,७०८

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४००

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - ११,७८८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

Kidney problems: हे 1 साधं लक्षण दिसलं तर समजा लवकरच किडनी होणारे खराब, हळूहळू पोखरतं शरीर

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

SCROLL FOR NEXT