Gold price today Saam TV
बिझनेस

Gold Price Today: खरेदीदारांना मोठा दिलासा! आज सोन्याच्या दरात घसरण; पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Gold price today : आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट अशा सर्वच प्रकारच्या सोन्याच्या भावात आज घट झाली आहे.

Namdeo Kumbhar

24 Carat , 22 Carat Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आज सोने खरेदीदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय बाजारात आज सोन्याच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आज भारतीय बाजारात सोन्याच्या दरामध्ये किंचित घसरण पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्यापासून ते दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या भावात आज घट नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १,४४,००० रूपयांवर आली आहे.

आजचे सोन्याचे दर काय?

२४ कॅरेट सोने :

१ ग्रॅम: ₹१४,४०० (₹२२ ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,४४,००० (₹२२० ने स्वस्त)

२२ कॅरेट सोने :

१ ग्रॅम: ₹१३,२०० (₹२० ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,३२,००० (₹२०० ने स्वस्त)

१८ कॅरेट सोने:

१ ग्रॅम: ₹१०,८०० (₹१६ ने स्वस्त)

१० ग्रॅम (१ तोळा): ₹१,०८,००० (₹१६० ने स्वस्त)

सोन्याच्या दरात चढउतार का सुरू आहे?

सोन्याचे दर स्थिर न राहता त्यात सातत्याने बदल होण्यामागे जागतिक आणि देशांतर्गत बाजारातील अनेक आर्थिक व राजकीय कारणे असतात. आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारतीय रुपयाची स्थिती आणि नफा वसुली (Profit Booking) यांमुळे सोन्याच्या भावात घसरण झाली. जागतिक पातळीवर युद्ध, राजकीय तणाव किंवा अनिश्चितता निर्माण झाल्यास गुंतवणूकदार सोन्याला 'सुरक्षित गुंतवणूक' (Safe Haven) मानतात आणि सोने खरेदी वाढवतात, ज्यामुळे भाव वाढतात. मात्र, राजकीय तणाव निवळल्यास किंवा शांततेची चर्चा सुरू झाल्यास सोन्याचे दर घसरतात.

तुमच्या शहरातील सोन्याचे दर काय? (प्रति ग्रॅम)

मुंबई (Mumbai)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४००

२२ कॅरेट (22K): ₹१३,२००

१८ कॅरेट (18K): ₹१०,८००

पुणे (Pune)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४००

२२ कॅरेट (22K): ₹१३,२००

१८ कॅरेट (18K): ₹१०,८००

दिल्ली (Delhi)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४१५

२२ कॅरेट (22K): ₹१३,२१५

१८ कॅरेट (18K): ₹१०,८१५

कोलकाता (Kolkata)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४००

२२ कॅरेट (22K): ₹१३,२००

१८ कॅरेट (18K): ₹१०,८००

बंगळुरू (Bangalore)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४००

२२ कॅरेट (22K): ₹१३,२००

१८ कॅरेट (18K): ₹१०,८००

चेन्नई (Chennai)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४००

२२ कॅरेट (22K): ₹१३,२००

१८ कॅरेट (18K): ₹११,०१५

हैदराबाद (Hyderabad)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४००

२२ कॅरेट (22K): ₹१३,२००

१८ कॅरेट (18K): ₹१०,८००

अहमदाबाद (Ahmedabad)

२४ कॅरेट (24K): ₹१४,४०५

२२ कॅरेट (22K): ₹१३,२०५

१८ कॅरेट (18K): ₹१०,८०५

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Detox Drinks : डिटॉक्स ड्रिंक्स प्या आणि दिवसभर राहा फ्रेश; घरच्या घरी बनवा हे 6 हेल्दी ड्रिंक्स

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली

Crime: बायकोकडून नवऱ्याची हत्या, चाकूने पोट फाडलं, आतड्या प्लॅस्टिकच्या पिशवीत भरल्या, नंतर...

पुणेकरांसाठी मोठी बातमी! आता वाहनांच्या पाटीवर MH 12 ऐवजी दिसणार 'हा' नवा कोड; भारतात पहिल्यांदाच प्रयोग

Shocking : बाप नाही हैवान! घरात कोणीही नसल्याची संधी साधून पोटच्या मुलीवर अत्याचार ; जळगावमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT