Gold Rate Hike  Saam TV
बिझनेस

Gold Rate Hike : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याला झळाळी; वाचा प्रति तोळ्याचा भाव काय?

Ruchika Jadhav

राज्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक ठिकाणी देवीचे आगमन होताना दिसतेय. घटस्थापनेचा आजचा पहिलाच दिवस असून आज सोन्याच्या किंमतीने चांगलीच उसळी घेतली आहे. पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव थेट ७७ हजारांच्या पुढे पोहचला आहे. त्यामुळे आज विविध शहरांतील भाव काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव

आज २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,११,६०० रुपये इतका आहे. तर १० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७१,१६० रुपये इतका आहे. त्यासह ८ ग्रॅम सोन्याची किंमत आज ५६,९२८ रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याची किंमत ७,११६ रुपये इतकी आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७६,१०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ७७,६१० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६२,०८८ रुपये आहे. १ ग्रॅम सोन्याचा भाव आज ७,७६१ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,८२,३०० रुपये आहे. एक तोळा सोन्याचा भाव ५८,२३० रुपये आहे. ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४६,५८४ रुपये आहे. तर १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,८२३ रुपये आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?

मुंबईत

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,१०१ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४६ रुपये आहे.

पुण्यात

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,१०१ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४६ रुपये आहे.

जळगावमध्ये

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,१०१ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४६ रुपये आहे.

नाशिक

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,१०१ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४६ रुपये आहे.

नागपूर

१ ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव - ७,१०१ रुपये आहे.

१ ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव - ७,७४६ रुपये आहे.

चांदीचा भाव वाचा

घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सोन्याचा भाव वाढला असला तरी मात्र चांदी स्वस्त झाली आहे. चांदीच्या किंमती आज खाली घसरल्या आहेत. त्यामुळे आजचा भाव काय आहे? त्याची माहिती जाणून घेऊ. आज चांदीची किंमत १०० रुपयांनी कमी झालीये. त्यामुळे एक किलो चांदीचा भाव ९४,९०० रुपये इतका आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

Nanded News : सोयाबीनच्या शेंगा उकडून खाल्ल्याने १० जणांना विषबाधा, १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

Sonalee Kulkarni : तुझ्या रंगी सांज रंगली

Surat Tourism Place: नवरात्रीत बहरलं सुरत; मंत्रमुग्ध करणाऱ्या या ठिकाणांना आवश्य भेट द्या

SCROLL FOR NEXT