Gold-Silver News Saam TV
बिझनेस

Gold-Silver News : पितृ पक्षाला सुरुवात होताच सोनं झालं स्वस्त; मुंबई-पुण्यासह तुमच्या शहरातील भाव काय?

Gold Price Down (18 September 2024) : आज सोने-चांदीचा भाव कमी झाला आहे. पितृ पक्षातील आज दुसरा दिवस आहे. पितृ पक्ष सुरू होताच सोन्यासह चांदीच्या किंमती कमी झाल्यात.

Ruchika Jadhav

गणेशोत्सव संपताच १७ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे. पितृ पक्षात व्यक्ती कोणतंही शुभ कार्य करत नाहीत. अशात आता पितृ पक्षाला सुरुवात होताच सोने आणि चांदीचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे आजचा तुमच्या शहरातील भाव काय आहे? याची माहिती जाणून घेणार आहोत.

२२ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ६,८७,९०० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ६८,७९० रुपये इतका आहे.

२२ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ५५,०३२ रुपये इतका आहे.

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ६,८७९ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

२४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ७,५०,३०० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ७५,०३० रुपये इतका आहे.

२४ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ६०,०२४ रुपये इतका आहे.

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ७,५०३ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट सोन्याचा भाव किती?

१८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याचा भाव ५,६२,९१० रुपये इतका आहे.

१८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५६,२९१ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट ८ ग्रॅम सोन्याचा भाव ४५,०२४ रुपये इतका आहे.

१८ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ५,६२८ रुपये इतका आहे.

विविध शहरांतील १ ग्रॅम सोन्याचा भाव किती?

मुंबईत

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,४८८ रुपये

पुणे

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,४८८ रुपये

जळगाव

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,४८८ रुपये

नागपूर

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,४८८ रुपये

नाशिक

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,४८८ रुपये

अमरावती

२२ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ६,८६४ रुपये

२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव - ७,४८८ रुपये

आजचा चांदीचा भाव काय?

आज चांदीचा भाव सुद्धा कमी झाला आहे. चांदी १०० रुपयांनी स्वस्त झालीये. त्यामुळे ९१,९०० रुपये प्रति किलो चांदी विकली जात आहे. राज्यात विविध शहरांत सुद्धा चांदीचा भाव इतकाच आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध शहरांतील भाव हाच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई बेंगलोर महामार्गावर अपघात

Prabhakar More: प्रभाकर मोरे खास भूमिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला; हास्यजत्रा, सिनेमानंतर आता झळकणार नव्या नाटकात

Accident News : पुण्यातून कोकणात निघाले, वाटेत काळाने गाठलं, ताम्हणी घाटात चौघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता

महायुतीत चाललंय काय? उदय सामंतांकडून चव्हाणांचे कौतुक|VIDEO

Mumbai Shopping Markets : स्वेटर, कानटोपी, मफलर; कमी पैशांत बेस्ट व्हरायटी, मुंबईतील Winter शॉपिंग मार्केट

SCROLL FOR NEXT