Today Gold Rate Saam Tv
बिझनेस

Today Gold Rate: गणेशोत्सवाआधी सोने- चांदीचे भाव घसरले, प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार?

Today Gold Rate 25th August 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदीच्या भावात घट झाली आहे. आज २२, २४ आणि १८ कॅरेट सोन्याचे तसेच चांदीचे दर किती आहेत, हे जाणून घ्या.

Manasvi Choudhary

सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. अवघ्या दोन दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणपती बाप्पाच्या तयारीची सर्वत्र लगबग सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त सोने- चांदी खरेदीवर विशेष भर दिला जातो. यानुसार आजचे सोने- चांदीचे दर किती आहेत? हे जाणून घेऊया.

मागील अनेक दिवसांपासून सोने- चांदीच्या दरात चढ- उतार पाहायला मिळाले. गणपतीच्या मुहूर्तावर आज सोने- चांदीचा भाव स्वस्त झाला आहे. आज सोने- चांदीचा भाव कमी झाला असून किती रूपये आहे? हे सविस्तर जाणून घेऊया.

२४ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति ग्रॅम १०,१५१ रूपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ९,३०५ रूपये आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ७,६१४ रूपये इतका आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. आज हे दर ९३,०५० रुपये आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ८० रुपयांनी कमी झाले आहेत. हे दर ७४,४४० रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर १,००० रुपयांनी कमी झाले असून आजचा दर ९,३०,५०० रुपये झाले आहेत.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ७६,१४० रुपये आहेत. या दरात ७४ रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ६०,९१२ रुपये आहेत. १० तोळा सोन्याचे दर ७४० रुपयांनी घटले असून आजचा दर ७,६१,४०० रुपये झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: प्रचार जोरात होणार! इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

Halloween : हॅलोवीन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या

Mulher Fort History: ट्रेकिंगसाठी ठरेल परफेक्ट किल्ला! मुल्हेर किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Ranji Trophy 2025: सर रवींद्र जाडेजा नाशिकच्या मैदानावर खेळणार, ऋतुराज काय रणनीती आखणार?

SCROLL FOR NEXT