Gold Silver Rate Saam TV
बिझनेस

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीला सोनं वाढलं की घसरलं? पाहा तुमच्या भागातील सोन्याचा दर

Gold Price : लग्नाचा सिझन सुरु असल्याने या कार्यक्रमासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातेय. आजच्या दिवशी महाराष्ट्राच्या विविध भागात सोन्याचा दर कसा आहे ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने सोन्याची मागणी वाढली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोनं स्वस्त झालं होतं. लग्नाचा सिझन सुरु असल्याने या कार्यक्रमासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जातेय. तर आज आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव कसा आहे ते पाहूयात.

Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १६ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम 78,040 आहे. तर १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,80,400 रूपये इतकी आहे. त्यामुळे आज तुम्ही सोनं खरेदी करायला बाहेर जात असला तर आजचे दर पाहा.

२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?

  • २२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,155 रुपयांना विकलं जात आहे.

  • २२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 57,240 रुपयांवर आहे.

  • १० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 71,550 रुपये इतका आहे.

  • तर १०० ग्रॅम सोन्याचा भाव आज 7,15,500 रुपये इतका आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

  • २४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,80,400 रुपये किंमतीने विकलं जातंय.

  • १० ग्रॅम सोन्याचा भाव आज 78,040 रुपये इतका आहे.

  • ८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 62,432 रुपये इतका आहे.

  • १ ग्रॅम सोनं 7,804 रुपयांनी विकलं जात आहे.

विविध शहरांमध्ये कसा आहे आज सोन्याचा भाव

मुंबई

22 कॅरेट सोनं - 7,140 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,789 रुपये

पुणे

22 कॅरेट सोनं - 7,140 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,789 रुपये

जळगाव

22 कॅरेट सोनं - 7,140 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,789 रुपये

सोलापूर

22 कॅरेट सोनं - 7,140 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,789 रुपये

औरंगाबाद

22 कॅरेट सोनं - 7,140 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,789 रुपये

वसई-विरार

22 कॅरेट सोनं - 7,143 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,792 रुपये

नाशिक

22 कॅरेट सोनं - 7,143 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,792 रुपये

भिवंडी

22 कॅरेट सोनं - 7,143 रुपये

24 कॅरेट सोनं - 7,792 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

SCROLL FOR NEXT