petrol diesel price today  Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Price : महाराष्ट्रात आज एक लिटर पेट्रोलसाठी मोजा इतके रुपये; नवीनतम दर तपासा

Petrol Diesel Price Today 5th July 2023 : तर काल तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी ३० पैशांची वाढ झाल्याचं दिसून आली आहे.

कोमल दामुद्रे

Maharashtra Petrol-Diesel Price Today: सर्वसामान्यांना महागाईची झळ आजही कायम आहे. आतंराष्ट्रीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने चढउतार पाहायला मिळतात. कच्च्या तेलाच्या किमतींवर आधारित, पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर भारतीय तेल कंपन्या दररोज अपडेट करतात.

देशात तेलाच्या किमती एका वर्षाहून अधिक काळ स्थिर आहेत. परंतु राज्यस्तरावर आकारण्यात येणाऱ्या करामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. अशा परिस्थितीत, पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यापूर्वी एकदा नवीन किंमत जाणून घ्या. राष्ट्रीय स्तरावर आज (बुधवार) 5 जुलै रोजीही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. तर काल तिन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी ३० पैशांची वाढ झाल्याचं दिसून आली आहे. देशातील सर्व राज्यांच्या राजधानीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घेऊया.

1. कच्च्या तेलाची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची (Oil) किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या पुढे गेली आहे. आज सकाळी (5 जुलै) ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत (Price) प्रति बॅरल $76.02 नोंदवली गेली. त्याच वेळी, WTI क्रूड प्रति बॅरल $ 71.06 आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

2. तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • देशाची राजधानी दिल्लीत आज (बुधवार) 5 जुलै रोजीही एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलचा दर 89.62 रु इतका आहे.

  • यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे.

  • त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लीटर आहे.

  • तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT