Petrol Diesel Rate (30th December) Saam TV
बिझनेस

Petrol Diesel Rate (30th December): पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 30th December 2023: देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नेहमी बदलत असतात. अशातच मिळालेल्या माहीतीनुसार नवीन वर्षात पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत चढ-उतार होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नेहमी बदलत असतात. अशातच मिळालेल्या माहीतीनुसार नवीन वर्षात पेट्रोल- डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते.

यामध्ये तेलाच्या किमतीचा दर सहा ते दहा रुपयांनी (Price) कमी होऊ शकतो. मागच्या वर्षभरात देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गुरुवारी सकाळी WTI क्रूडच्या किमतीत किचिंत घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तर प्रति बॅरल $ 74.06 वर विकले जात आहे.

ब्रेंट क्रूड 1.42 डॉलरने घसरून प्रति बॅरल 79.65 डॉलरवर पोहोचले होते. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) नवीनतम दर जाहीर केले आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रातील आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

1. महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई (Mumbai)

पेट्रोल 106.21 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.73 रुपये प्रति लिटर

दिल्ली (Delhi)

पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर तर डिझेल 86.62 रुपये प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.76 प्रति लिटर

चैन्नई

पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर/ डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.22 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.73 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 105.97 आणि डिझेल 92.46 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: "भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय"; अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात

Viral Video : धावती कार डिव्हायडरला धडकली अन् चार वेळा गरगरा फिरली, अपघाताचा भयंकर व्हिडिओ

Maval : मैत्रिणींसोबत खेळत असताना अनर्थ घडला; आद्रा धरणाच्या पाण्यात बुडून युवतीचा मृत्यू

Face Serum Tips: फेस सीरम लावण्याची योग्य पद्धत कोणती?

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

SCROLL FOR NEXT