Petrol Diesel Rate (27th January) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (27th January): वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today 27th January 2024 : कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडने ८० डॉलरचा टप्पा ओलांडला आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $ 82 च्या वर गेली आहे. परंतु, राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल-डिझेलचे दर दीर्घकाळापासून स्थिर आहे.

विविध राज्यांतील शहरांमध्ये तेलाच्या किमतींमध्ये किरकोळ बदल दिसू शकतात. अशातच आज वीकेंडला घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल (Petrol)- डिझेलचे दर काय आहेत हे जाणून घ्या.

गुरुवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत किंचित वाढ झाली असून ब्रेंट क्रूडने पुन्हा एकदा 80 डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ब्रेंट क्रूडची किंमत (Price) $0.43 ने वाढून $80.04 प्रति बॅरल झाली. तर WTI $1 ने वाढून प्रति बॅरल $75.44 वर पोहोचले आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रासह इतर राज्यातील दर.

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 105.96 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

2. महाराष्ट्रातील इतर शहरांचा पेट्रोल-डिझेलचे भाव

पुणे (Pune)

पेट्रोल 106.17 रुपये आणि डिझेल (Diesel) 92.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल रुपये 106.17 आणि डिझेल 92.68 रुपये प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर

पेट्रोल 106.56 रुपये आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Election: जनतेचा स्पष्ट कौल! अमरावतीत काँग्रेसची सरशी; मतदारांनी भाजप नाकारले, खासदार म्हणाले...

Cooking Tips : तांदूळ, डाळ, बटाटे शिजवताना कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या?

Maharashtra Nagar Palika Election Result Live: नागपूर जिल्ह्यातील कामठी नगरपरिषदेत इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा विजय

Javed Akhtar: 'खुदा से बेहतर तो नरेंद्र मोदी हैं...'; जावेद अख्तर यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांंना उधाण

...शेवटी जिंकणार महायुतीच, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास|VIDEO

SCROLL FOR NEXT