Petrol Diesel Rate (20th Feb 2024)  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate (20th Feb 2024) : पेट्रोल-डिझेल स्वस्त की, महाग? जाणून घ्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today 20th February 2024 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर केले आहेत.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. तेल कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर केले आहेत.

काल जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Oil) किमती पुन्हा एकदा ८३ डॉलरच्या आसपास पोहोचल्या आहेत. परंतु, राज्यातील काही भागात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत (Price) किरकोळ बदल झाला आहे. येत्या काळात पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या दरात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अशातच काल ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 82.80 पर्यंत वाढली आहे. डब्ल्यूटीआयचा दर देखील आज वाढला आहे आणि प्रति बॅरल $ 78.81 पर्यंत पोहोचला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव

1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेलचा दर ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.

  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर मिळत आहे.

  • कोलकात्यात पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरवर आहे.

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर इतका आहे.

2. महाराष्ट्रात इंधनाचा भाव काय?

  • मुंबईमध्ये पेट्रोलचे दर १०६.३१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर हे ९४.२७ रुपये प्रति लिटर आहेत.

  • पुण्यामध्ये पेट्रोलच्या किंमती १०६.२२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९२.७३ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

  • नाशिकमध्ये पेट्रोल १०६.७६ रुपये प्रति लिटरने विक्री होतंय. तर डिझेल ९३.२६ रुपये प्रति लिटर इतकं आहे.

  • नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०६.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९२.५९ रुपये प्रति लिटर एवढी आहे.

  • छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०८.९० रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९५.५९ रुपये प्रति लिटरने मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT