Smartphone Price Drops Saam Tv
बिझनेस

Budget 2024: सरकारच्या एका निर्णयामुळे स्मार्टफोन होणार स्वस्त; काय असतील नवीन किंमती?

Budget 2024: १ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अर्थसंकल्पात महिला, शेतकरी आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात स्मार्टफोनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Smartphone Prices Reduce New Announcement In Budget 2024:

१ फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अर्थसंकल्पात महिला, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात स्मार्टफोनबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (latest News In Marathi)

अर्थसंकल्पात स्मार्टफोनमधील पार्ट्सवरील आयात शुल्क (Import Duty) कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बॅटरी कव्हर, प्लॅस्टिक आणि मेटलचा समावेश आहे. त्यावर ५ टक्के आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे. सरकार स्मार्टफोनबाबत मेड इन इंडियावर जास्त भर देत आहेत.

स्मार्टफोनच्या पार्ट्सवर आतापर्यंत १५ टक्के शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, हे शुल्क आता १० टक्क्यांवर करण्यात आले आहे. स्मार्टफोन पार्ट्सवरील कर कमी केल्यामुळे स्मार्टफोनची किंमतदेखील कमी होईल. मॅक्सिको, व्हिएतनाम, चीन आणि थायलंडनंतर भारतात सर्वाधिक आयात शुल्क आकारण्यात येत आहे. त्यामुळेच आयफोनचीही किंमत खूप वाढली होती.

भारतात आयफोनची मागणी खूप जास्त आहे. त्यामुळेच भारतात उत्पादन करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. तर सॅमसंग कंपनीदेखील भारतात नोएडा प्लांटमध्ये मेड इन इंडिया लॅपटॉप तयार केले जाणार आहे. त्यामुळेच देशातील लॅपटॉप आणि स्मार्टफोनच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

धक्कादायक! कागदोपत्रीच शाळा… ४० शिक्षकांची फसवणूक, हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Vedika Karkal: १८व्या वर्षी मिस गोवा; कन्नड, कोकणी चित्रपटातून ब्रेक; कोण आहे वेदिका करकल?

ठाकरेंचे २ खासदार अचानक शिंदेंच्या खासदाराच्या घरी, नेमकं कारण काय? राज्यात भूकंप होणार?

Crime News: बायको अश्लील व्हिडीओ पाठवतेय आणि..., पत्नीच्या विचित्र मागणीमुळे नवरा हैराण, थेट पोलीस ठाण्यात पोहचला

SCROLL FOR NEXT