Political News: कुणाचे किती नगराध्यक्ष होणार?..वाचा स्पेशल रिपोर्ट - Saam Tv
ब्लॉग

Political News: कुणाचे किती नगराध्यक्ष होणार?..वाचा स्पेशल रिपोर्ट

राज्यात कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष बसू शकतात याचा 'साम टिव्ही' ने घेतलेला हा खास आढावा....

साम टिव्ही

(रश्मी पुराणिक)

मुंबई : राज्यात नुकताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी राष्ट्रवादी,शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष व्हावेत, यादृष्टीने महाविकास आघाडीने प्रयत्न सुरू केले आहेत. (City Council Mayor Election analysis)

राज्यात (Maharashtra) कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष बसू शकतात याचा 'साम टिव्ही' ने घेतलेला हा खास आढावा....

सध्याचे 105 नगरपंचायतींमधील संख्याबळ लक्षात घेता

राष्ट्रवादीचे (NCP)- 28

काँग्रेसचे (Congress)- 23

शिवसेनेचे (Shivsena) - 17

तर 6 ठिकाणी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष होऊ शकतील

म्हणजे एकूण महाविकास आघाडीकडे 74 नगरपंचायतींचे नगराध्यक्षपद येण्याची शक्यता आहे.

तर भाजपच्या (BJP) वाटेला - 23 नगराध्यक्षपदे येऊ शकता

8 नगराध्यक्ष उतर पक्षांचे होतील अशी शक्यता आहे.

हे चित्र पाहिले तर नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार हे दिसून येते आहे.

राज्यात नुकत्याच १०६ नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. आता नगराध्यक्षपदांची निवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडीतले शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यासाठी या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एक पत्रक काढले आहे. आपलाच नगराध्यक्ष व्हावा, यासाठी स्थानिक पातळीवर शर्थीचे प्रयत्न करण्याचे आवाहन या नेत्यांनी केले आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुकानाबाहेर भंगार ठेवल्याने वाद पेटला; व्यावसायिकासह वडिलांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Malegaon Politics: ज्यांच्या विरोधात लढले त्यांचाच मागितला पाठिंबा? मालेगावातील राजकारण ३६० डिग्री फिरणार

Besan Chilla Recipe : भाजी खाऊन कंटाळलात? मग ५ मिनिटांत बनवा बेसनाचा कुरकुरीत पोळा

Chum Chum Recipe: लाफ्टर शेफमध्ये दाखवलेली स्वादिष्ट चमचम मिठाई घरच्या घरी कशी बनवायची? वाचा सोपी रेसिपी

Nashik Crime : पोलिसाची दादागिरी; वकिलाला डोके फुटेपर्यंत मारलं, VIDEO

SCROLL FOR NEXT