शिवरायांचं कर्तृत्व दिसावं हाच निर्मळ हेतू, पण काहींना जातीवादाची कावीळ Saam Tv
ब्लॉग

शिवरायांचं कर्तृत्व दिसावं हाच निर्मळ हेतू, पण काहींना जातीवादाची कावीळ

या पोस्टवर काही जणांनी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : या संदर्भात एक व्हिडीओ प्रसारित करुन माझी भूमिका स्पष्ट केली होती. मात्र या पोस्टवर काही जणांनी जातीय तेढ वाढवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्यामुळे हे सर्व प्रकरण दुर्दैवी व अत्यंत लाजीरवाणं आहे असं वाटतं.

खरंतर प्रत्येक गोष्टीकडे आपण जातीयवादाच्याच समीकरणातून पाहणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी म्हणून मी जे निरीक्षण केले, त्याबद्दल भूमिका मांडली. कारण कुठल्याही शहरातील, जिल्ह्यातील विमानतळ हे पर्यटनाचे केंद्रबिंदू असते.

हे देखील पहा-

त्यामुळे त्या भागातील महत्वाच्या अशा सर्वच प्रतीकांचं समान रिप्रेझेंटेशन व्हावं ही भूमिका होती.आपल्या पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान व छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान व बलिदान स्थळ आहे. किल्ले सिंहगड, किल्ले पुरंदर, किल्ले राजगड असा ऐतिहासिक वारसा आहे.

त्याचबरोबर अनेक धार्मिक, सांस्कृतिक व महत्त्वाच्या वास्तू व लोककला आहेत यांचेही रिप्रेझेंटेशन विमानतळावर व्हावे हा निर्मळ हेतू यामागे होता. यात कोणताही जातीवाद येत नाही व ज्यांना दिसत असेल त्यांचा हेतू स्पष्ट नाही किंवा त्यांना जातीवादाची कावीळ झाली आहे असं म्हणावं लागेल.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT