tiger 
बातम्या

जादूटोण्यासाठी वाघाचे अवयव लंपास !

संजय डाफ, सामटीव्ही, नागपूर

चंद्रपूर : कजली Kajali (एक प्रकारचा जादूटोणा) साठी मेलेल्या Dead वाघाचे अवयव लंपास करणाऱ्या 2 जणांना वनविभागाने अटक केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात धानोरा परिसरात हि घटना उघडकीस आल्याने वनविभागाला देखील धक्का बसला आहे. The tiger's limbs were stolen for magic

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार धानोरा Dhanora भागातील जंगलात साधारण एक-दीड महिन्याआधी एका वाघाचा Tiger मृत्यू झाला, या वाघाचे अवयव कजलीसाठी वापरता यावे म्हणून नागेंद्र वाकडे (धानोली) आणि सोनल धाडसे (तिरखुरा) या आरोपींनी वाघाचे काही अवयव काढून स्वतःजवळ ठेवले होते.

गुप्तधन शोधण्यासाठी हा अघोरी प्रकार केला जातो अशी अंधश्रद्धा आहे. मात्र वनविभागाला याची गोपनीय माहिती सूत्रांकडून मिळाल्यावर या 2 आरोपींना ताब्यात Arrest घेण्यात आले.

हे देखील पहा -

आरोपींकडून पोलीसांनी Police 11 नखं, 16 मिश्या, 4 हाडं आणि 4 दात हस्तगत केले. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत. 

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; राजेंद्र शिंदे यांची पुन्हा सहा तास चौकशी

Satara District Bank Election: महायुतीचा जागावाटपाच फॉर्म्युला ठरला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी मोठी घडामोड

Diwali Horoscope : दिवाळीत 'या' ३ राशींची चांदीच चांदी! पैसा, प्रगती अन् धनलाभाचे संकेत

Dhasal Movie: 'प्रहार'नंतर ललित प्रभाकरचा नवा अंदाज; 'ढसाळ'चा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

Vasai-Virar:महानगरपालिकेच्या द्वारावर झेन-जी आंदोलकांना रोखलं; सुरक्षारक्षकांसोबत तरुणांची धक्काबुक्की

SCROLL FOR NEXT