bhandara andolan
bhandara andolan 
बातम्या

केंद्र सरकारच्या कडधान्य आयात धोरणा विरोधात भंडाऱ्यात थाळी बजाओ आंदोलन

दिनेस पिसाट

भांडार - देशात कडधान्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असतांना केंद्र सरकारने Central Government तूर, मुग, उडीद या कडधान्यांची सुरु केलेली आयात तात्काळ थांबवा या मागणीला घेऊन केंद्र सरकारच्या शेतकरी Farmer विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या Prahar Janashakti Paksh वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोर थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. सोशल डिस्टेंसिंगचे पालन करत मोजक्या  कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. Thali Bajao agitation in Bhandara against the Central Government

प्रहारचे प्रसिद्धि प्रमुख मंगेश वंजारी ह्यांच्या नेतृवात हे आंदोलन केले गेले आहे. या वेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध फलक हाती घेत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा ही प्रहारच्या वतीने देण्यात आला आहे.

हे देखील पहा -

एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे शेतकरी विरोधी धोरण असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या आवाहनाला प्रहार कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत आज राज्यभर केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले.  Thali Bajao agitation in Bhandara against the Central Government

दरम्यान दुसरीकडे, अकोल्यातील सुद्धा सिटी कोतवाली चौकात बच्चू कडू Bachchu Kadu प्रणित प्रहार जनशक्ती Pranit Prahar Janshakti पक्षातर्फे ताली आणि थाळी बाजाव आंदोलन Andolan करण्यात आले. 

Edited By - Shivani Tichkule
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT