police sangli 
बातम्या

पिसाळलेल्या कुत्र्याचा पोलिसांवर हल्ला, चौघे जखमी  

साम टीव्ही न्यूज .

सांगली - सांगलीच्या Sangli विटा येथे शिवाजी चौकात Shivaji Chowk आणि पाण्याच्या टाकीजवळ बंदोबस्त करत असताना सकाळी अकराच्या सुमारास पोलिस Police सुनील सुर्यवंशी आणि अर्जुन बोडके यांच्यावर पिसाळलेल्या कुत्र्याने stray dog हल्ला attack केल्याने ते जखमी झाले आहेत. A stray dog ​​attacks police

हे देखील पहा -

तर अन्य एका वृद्ध महिला व नागरीकाचा या कुत्र्याने चावा घेतला आहे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विटा शहरात कडक लॉकडॉऊन सुरू आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी चौकात ड्युटी बजावणाऱ्या सुनील सुर्यवंशी यांच्यावर अचानक या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. A stray dog ​​attacks police

त्यांच्या पायाला चावा घेतल्याने ते जखमी झाले. तर पोलिस अर्जुन बोडके पाण्याच्या टाकीजवळ बंदोबस्त करत असताना त्यांच्याही पायाला कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. तर अन्य एका वृद्ध महिला व नागरीकाचा या कुत्र्याने चावा घेतला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

सप्तशृंगी गडावरून परतताना भीषण अपघात; दुचाकीला प्रवासी वाहनाची जोरदार धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT