shivsena news 
बातम्या

कोकणवासीयांच्‍या मदतीला शिवसेना.....

दिनेश पिसाट

रायगड – शिवसेनेच्‍या Sivsena वतीने कोकणातील Kokan रायगड Raigad , श्रतनागिरी व सिंधुदुर्ग Sindhudurg या तीन जिल्‍हयांसाठी 150 ऑक्‍सीजन Oxygen कॉन्सेन्ट्रेटर उपलब्‍ध करून देण्‍यात आले आहेत. त्‍यातील 50 ऑक्‍सीजन कॉन्सेन्ट्रेटर आज उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत Uday Samant यांच्‍या हस्‍ते रायगड जिल्‍हाधिकारी निधी चौधरी Nidhi Choudhari यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले आहेत.  Shiv Sena to help the people of Konkan

हे ऑक्‍सीजन कॉन्सेन्ट्रेटर अलिबाग येथे 20 व महाड , कर्जत व खालापूर Khalapur तालुक्‍यांसाठी प्रत्‍येकी 10 याप्रमाणे वितरीत केले जाणार आहेत. याशिवाय स्‍वदेस फाऊंडेशन या संस्‍थेतर्फे रायगड साठी 50 हजार मास्‍क व 5 मोबाईल व्‍हेंटीलेटर आज उदय सामंत यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले . यावेळी आमदार महेंद्र दळवी , स्‍वदेस फाऊंडेशनचे तुषार इनामदार उपस्थित होते. 

हे देखील पहा -

तर महाड एमआयदिसितील  एमएए कोविड सेंटरला उदय सामंत यांनी भेट दिली. या  उद्या सामंत यांच्यासोबत आमदार भरत गोगावले उपस्थितीत होते. 10 ऑक्‍सीजन कॉन्सेन्ट्रेटर यावेळी देण्यात आले.  Shiv Sena to help the people of Konkan

यावेळी पत्रकार परिषदेत लोणेरे येथील तंत्रशास्त्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णआकृती पुतळा उभारणार असल्याचे त्यांनी सूतोवाच केले. कोविडची लाट ओसरल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT