Railway Pointsman saved life of boy at Wangani Station
Railway Pointsman saved life of boy at Wangani Station 
बातम्या

रेल्वेच्या पाॅईंटसमनने वाचवले मुलाचे प्राण

साम टीव्ही ब्युरो

वांगणी : काळजाचा ठोका चुकवणारी वांगणी रेल्वे Railway स्टेशनवरील घटना सीसीटीव्ही CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पॉईंटमनच्या प्रसंगावधानाने रेल्वे रुळावर पडलेल्या एका चिमुकल्याचे प्राण वाचले आहेत. Railway Politsman Saved Boy from falling under train

ठाणे Thane जिल्ह्यातील वांगणी Wangani रेल्वे स्थानकावर शनिवारी (17 एप्रिल) ही थरारक घटना घडली आहे. काळजाचा ठोका चुकवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वांगणी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर Platform एक अंध महिला शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मुलासह चालत होती. 

याचवेळी, तो मुलगा प्लॅटफॉर्मच्या Platform कडेला गेला आणि तोल Balance जाऊन तो रेल्वे रुळावर पडला. एक्स्प्रेस Express ट्रेन अवघ्या काही सेकंदातच तिथे येणार होती. चिमुकला रेल्वे रुळावर पडल्याचं पॉईंटमन मयूर शेळके यांनी पाहिले.

एक्स्प्रेस समोर दिसल्याने क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी मुलाच्या दिशेने धाव घेतली. आणि त्याला प्लॅटफॉर्वर घेतली. अवघ्या काही सेकंदांनी मुलगा आणि पॉईंटमनचे प्राण वाचले. पॉईंटमन मयूर शेळके यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेगवान एक्स्प्रेसच्या दिशेने धाव घेत चिमुकल्याचे प्राण वाचवले. त्यांनी दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचं 'पानीपत'; IPLमधील कोलकाताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा बहजत 'या' कारला आहे मागणी

Maharashtra Election: नाशकातून शिंदे गटाने तिकीट दिल्याचा दावा; कोण आहेत शांतीगिरी महाराज?

SCROLL FOR NEXT