police karvai raigad news 
बातम्या

पेण नगरपरिषदेची १९ दुकानांनवर धडक कारवाई, कोविड काळापर्यंत दुकान सिलबंद......

दिनेश पिसाट

रायगड : पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे Archana Diwe यांच्यासह पेण नगरपालिका प्रशासन Municipal administration आणि पोलीस Police प्रशासनाने धडक कारवाई करत पेणमधील Pen ११ नंतर उघडे असणाऱ्या दुकानदारांवर १० हजार रुपये दंड व कोविड Covid काळ संपेपर्यंत दुकान सिलबंद Sealed करत धडक कारवाई केली आहे. Municipal officials and police took action against 19 shops in Pen 

दुकानात आढळलेल्या ग्राहकावर ५०० रुपये प्रमाणे दंड वसुली करण्यात आली आहे. कोरोनाच्या Corona महामारीने जगावर संकट आले आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यात हाहाकार माजला आहे. रायगड Raigad जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी Collector यांनी दुकाने सकाळी ७ ते ११ पर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी दिली होती. परंतु त्यानंतरही दुकाने उघडी राहत होती. 

विनाकारण फिरणाऱ्यांची संख्याही वाढलेली दिसत आहे. त्यामुळे पेण नगर परिषद आणि पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत १९ दुकानदारांवर १० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सदर दुकान कोविड covid-19 काळ संपेपर्यंत सिलबंद करण्यात आले आहे. तसेच सदर दुकानात खरेदीसाठी थांबलेल्या ग्राहकांवर ही ५०० रुपये प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

SCROLL FOR NEXT