बातम्या

VIDEO | विश्वास नांगरे-पाटलांचा हा बाला डान्स एकदा बघाच!

सकाळ न्यूज नेटवर्क

आयपीएस ऑफीसर विश्वास नांगरे-पाटील यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

एका कार्यक्रमात नांगरे पाटील यांनी 'हाऊसफुल्ल-4' या चित्रपटातील 'बाला' या गाण्यावर ठेका धरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. 

हाऊसफुल्ल-4 च्या प्रमोशनवेळी अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या चाहत्यांना 'बाला' डान्सचे चॅलेंज दिलं होतं. त्यामुळे टिक-टॉक आणि इतर सोशल साईटवर या गाण्याने धूम उठवली होती. अनेक समारंभाच्या ठिकाणी तसेच लग्नसराईच्या ठिकाणी हे गाणे आवर्जून वाजवले जात आहे. 

या गाण्याची भूरळ आयपीएस अधिकारी असलेल्या नांगरे पाटलांनी पडली. आणि या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. माणूस कोणत्याही पदी असला तरी मित्रांसोबत मिसळून जातो, असेच नांगरे-पाटील यांच्या या डान्समुळे सिद्ध होत आहे. 

कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी अशी नांगरे पाटील यांची ओळख आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक तरुणांचे ते आयडॉलही आहेत. त्यांच्या प्रभावी भाषणांप्रमाणे त्यांचा हा डान्सही अनेकांच्या पसंतीस पडत आहे.

सध्या त्यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. या अगोदर नांगरे-पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक होते.

एका कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केलेल्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
नांगरे पाटील 'हाऊलफुल-4' सिनेमातील 'बाला' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.#Maharashtra #VishwasNangarePatil #Housefull4 #Bala @akshaykumar pic.twitter.com/JwLdJUjCoD

— sakalmedia (@SakalMediaNews) December 26, 2019

Web Title: IPS vishwas nangre patil dancing on bala song

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonu Sood Whats Up Get Blocked : अभिनेता सोनू सूदचं व्हॉट्सॲप ब्लॉक; नेमकं कारण काय ?

Ishan Kishan Fined: पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का! इशान किशनवर BCCI कडून मोठी कारवाई

Success Tips: आयुष्यात यशस्वी व्हायचंय? या सवयी महत्वाच्या

Today's Marathi News Live: नारायण राणेंच्या विजयासाठी भाजपकडून मोठी रणनिती

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT