बातम्या

आजच्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

साम टीव्ही न्यूज

1. तुमच्या पाण्यात भलामोठा व्हायरस, सगळ्यात मोठा विषाणू मुंबईच्या पाण्यात आढळल्यानं एकच खळबळ, लोकांमध्ये दहशत

2. बुलेट ट्रेनसाठी औरंगाबादेत चाचपणी, राज्यात बुलेट ट्रेनचे दोन मार्ग सुरु करण्याचा अभ्यास सुरु, सूत्राची माहिती

3. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाची आज राज्यसभेत कसोटी, लोकसभेनंतर आजा राज्यसभेत मोदी सरकारची अग्निपरीक्षा

4. नव्या सरकारचं खातेवाटप अखेर ठरलं, विश्वसनीय सूत्रांची साम टीव्हाला माहिती, महत्त्वाची खाती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला

5. नवी मुंबईच्या एसीएमसी बाजारात कांद्याची आवक वाढली, किरकोळ बाजारात कांद्याचे दर घसरले, किलोमागे 60 रुपयांचा भाव

6. मुंबईच्या डोंगरी भागात चक्क 168 किलो कांद्याची चोरी, कांदेचोर सीसीटीव्हीत कैद, दोघांना अटक

7. पंकजा मुंडे उद्या गोपिनाथ गडावरुन भूमिका स्पष्ट करणार, गोपिनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी जोरात

8. एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत राजकीय चर्चा नाहीच, भाजपावर नाराज असल्याच्या बातम्यांचं खडसेंकडून खंडन

9. टू व्हिलरवर बसणाऱ्या चार वर्षांवरील मुलांना हेल्मेटसक्ती, नव्या नियमाला तीव्र विरोध होण्याची शक्यता

10. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर, एसी लोकल सेवेत दाखल होण्यासाठी सज्ज, तर नव्या वर्षात ट्रान्स हार्बरचा प्रवासही गारेगार होणार

Web Title - Today's importanat news updates on one click

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Fire : लाकडाची वखार, फर्निचर गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

Mayank Yadav: मयांक यादवचं नशीब फळफळणार!BCCI मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

संभाजीराजे छत्रपती अभ्यासू, त्यांच्याकडून असं अपेक्षित नव्हतं : चंद्रकांत पाटील, Video

Prasadacha Sheera : मऊ लुसलुशीत आणि गोड प्रसादाचा शिरा रेसिपी

PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

SCROLL FOR NEXT