बातम्या

आजच्या महत्वाच्या घडामोडी! साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन

मोहिनी सोनार

साम टीव्हीचं व्हॉट्सऍप बुलेटीन
https://bit.ly/2LawdmQ
-------------------------------
*सोमवार, 2 डिसेंबर, 2019*

*01.* केंद्राचे चाळीस हजार कोटी वाचवण्यासाठी फडणवीस झाले घाईघाईत मुख्यमंत्री, भाजप खासदार अनंतकुमार हेगडेंचा खळबळजनक खुलासा
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2DGXoRL

*02.* पंकजा मुंडेंनी ट्विटर अकाऊंटवरुन हटवला भाजप पक्ष, 12 डिसेंबरला मोठा निर्णय घेणार असल्याची केली होती पोस्ट
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/34FUI2U

*03.* आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सरकार श्वेतपत्रिका काढण्याची शक्यता, तर राज्याला मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री मोदींना भेटणार
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2Y5mJyi

*04.* शिवसेनेच्या मुखपत्रातून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला, फडणवीसांनी बोलायचं की नाही, हे पटोले ठरवतील, अग्रलेखातून सुनावलं
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2rHQA3M

*05.* आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, तर खातेवाटप एक दोन दिवसात होईल, उद्धव ठाकरेंची माहिती
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/35MR9bc

*06.* खातेवाटपाचा पुढच्या एक ते दोन दिवसात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती, मंत्रिमंडळाच्या विस्तारही लवकरच होण्याची शक्यता
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2RaEMlq

*07.* जलनिस्सारण वाहिनीच्या खड्ड्यात दबलेल्या कामगारांसह फायर ब्रिगेड जवानाचा मृत्यू, सुटका केलेल्या कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2DD42J2

*08.* व्होडाफोन- आयडिया आणि ‘भारती एअरटेलच्या प्रीपेड शुल्कात उद्यापासून 50 टक्के वाढ, तर रिलायन्स जियोचीही 40 टक्के दरवाढीची घोषणा
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/33ExOaP

*09.*  विरोधी पक्षनेते निवड होते देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी, तर विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोलेंची बिनविरोध निवड
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/2P2LZ4b

*10.* गांगुलीच्या वाढीव कार्यकाळासाठी लोढा समितीच्या शिफारशींमध्ये बदलांवर BCCIचं एकमत, संमतीसाठी प्रस्ताव सुप्रीम कोर्टात पाठवणार
*पाहा सविस्तर* - https://bit.ly/33ExOaP


*साम स्पेशल*
*आता भाजप फुटणार? पंकजा मुंडेंची नवी दिशा कोणती?*
*पाहा सविस्तर* -
https://bit.ly/37WlcPw

*साम स्पॉटलाईट*
*कोण असेल ठाकरे सरकारमधील उपमुख्यमंत्री?*
*पाहा सविस्तर* -
https://bit.ly/2rPmE5F

*साम बातमी मागची बातमी*
*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीतच राहणार की वर्षावर?*
*पाहा सविस्तर* -
https://bit.ly/2q9vkn1

*साम एक्स्क्लुझिव्ह*
*कांदा खरेदीसाठी चक्क कर्ज योजना!*
*पाहा सविस्तर* -
https://bit.ly/2r2LdvW

*पाहा अन्य बातम्या व्हिडीओ स्वरुपात*
*SUBSCRIBE करा आमचं YOU-TUBE Channel*
*Link* - www.youtube.com/user/SaamTV

*फेसबूक आणि ट्विटरवरही आम्हाला फॉलो करा*
*Facebook* - www.facebook.com/SaamTV/
*Twitter* - www.twitter.com/saamTVnews

*साम टीव्ही*
*बातमी जी व्यवस्था बदलेल!*

Web Title -  Saam Tv's Whats Ap Bulletin

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

Nashik News: सासरच्या छळाला कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल, 2 मुलांसह संपवलं जीवन

Weekly Horoscope: उद्यापासून सुरू होणार या 5 राशींचे अच्छे दिन, पुढील 7 दिवस जीवनात राहणार आनंद

Today's Marathi News Live: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची दोन मुलांसह शेततळ्यात आत्महत्या

Bhiwandi Fire: भिवंडीत प्लास्टिकच्या कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT