बातम्या

VIDEO | RSS ला हलवायचाय संविधानाचा पाया?

साम टीव्ही न्यूज

एका वादग्रस्त विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. याच विधानामुळे चर्चा सुरु झालीए. की भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा घाट तर आरएसएसने घातलेला नाही ना. धर्मनिरपेक्ष शब्द पाश्चिमात्य आहे. असा दावा करुन संघाला काय साधायचंय.. हा प्रश्न बाकी उरतोच. आणि यामुळे संघाच्या मनातल्या हिंदू राष्ट्रासाठीचे तर हे प्रयत्न नाहीत ना? असे प्रश्न विचारले जातात. या संदर्भातील पूर्ण विश्लेषण पाहा ...

कारण भारत माझा देश आहे, आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत.. ही प्रतिज्ञा म्हणणारा भारतीय.. धर्मनिरपेक्षेतेशी इतका एकरुप झालाय. की खरंच हा शब्द पाश्चिमात्यांचा असेल... तरीही त्याचं मूल्य हे अस्सल भारतीय आहे... अस्सल भारतीयाच्या मनामनात.. नसानसात आहे भिनलेलं आहे... हे विसरता येणार नाही. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut News | तर अजित पवारांना दुध विकावं लागलं असतं, राऊत यांचा घणाघात

Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

Summer Kitchen Hacks : उन्हाळ्यात स्वयंपाक घरात हैराण झालात? या टिप्सच्या मदतीने राहिल किचनमध्ये थंडावा

Today's Marathi News Live: इंडिया आघाडीत डब्बे नाही, प्रत्येकाला इंजिन बनायचं आहे; देवेंद्र फडणवीस

Health Tips: टॉमेटो खा अन् स्वस्थ राहा, जाणून घ्या फायदे

SCROLL FOR NEXT