बातम्या

कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा

सकाळ न्यूज नेटवर्क

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता सध्या वाढत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आजपासून मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत राज्यभर पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज आहे. बहुतांश भागात पावसाने हजेरी लावल्याने राज्यभरातील धरणांमध्ये पाणीसाठा जमा होत आहे.

मागील 24 तासांमध्ये कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या.

WebTitle : marathi news rainfall maharashtra heavy rain IMD 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Employment Rate in India: भारतात नोकऱ्या वाढल्या, बेरोजगारी घटली; आशा पल्लवीत करणारी आरबीआयची आकडेवारी !

Today's Marathi News Live : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Gst Collection : लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने इतिहास रचला; पहिल्यांदा जीएसटी वसुली २ लाख कोटी पार

Today's Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

T20 World Cup 2024: टीम इंडियात निवड न झालेल्या खेळाडूंचा संघदेखील जिंकू शकतो वर्ल्डकप, पाहा खेळाडूंची यादी

SCROLL FOR NEXT