बातम्या

चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात 

सकाळ न्यूज नेटवर्क

12 वर्षाखालील चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीय. देशभरात अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉस्को कायद्यात बदल करण्यास सुरुवात केलीय. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने लिखीत उत्तर देत चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी  पॉस्को कायद्यात बदल करण्यात येणार आल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होतेय. सर्वोच्च न्यायालय याबाबत 27 एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DC vs MI, IPL 2024: टीम डेव्हिडच्या षटकाराने फॅन गंभीर दुखापत; Video तुफान व्हायरल

Sharad Pawar: PM मोदींची देश चालवण्याची पद्धत पाहून चिंता वाटते, शरद पवारांचे परखड मत

Aamras: आमरस केल्यानंतर काळा पडतोय?तर त्याआधी करा 'या' गोष्टी

Today's Marathi News Live: पुढील २४ तासात उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून केली जाणार

Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत मराठा समाजाला काय आवाहन केलं?

SCROLL FOR NEXT