Aamras: आमरस केल्यानंतर काळा पडतोय?तर त्याआधी करा 'या' गोष्टी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उन्हाळ्याच्या दिवसात

उन्हाळ्याच्या दिवसात आंबा अत्यंत आवडीने खातात.

In summer days | Yandex

वर्षातून एकदाच

वर्षातून एकदाच आंबा बाजारात येत असल्याने प्रत्येकजण आंबा खाण्यासाठी खूप वाट पाहतात.

Once in a year | Yandex

आमरस

आंब्यापासून अनेक पदार्थ बनवत असतात त्यातील एक पदार्थ म्हणजे आमरस.

Amras | Yandex

टिप्स

मात्र अनेकवेळा घरी केलेला आमरस काही वेळानंतर काळा पडतो. त्यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत.

Tips | Yandex

पिकलेले आंबे

आमरस करण्यासाठी आंबे कधीही पिकलेले आहेत का तपासावेत.

Mangoes | Yandex

मिक्सरमध्ये

आमरस बनवताना मिक्सरमध्ये फिरवून घेऊ नका.

In a mixer | Yandex

दूध

तसेच आमरस बनवताना त्यामध्ये दूध मिस्क करु नका,यामुळेच आमरस काळा पडतो.

Milk | Yandex

आंब्याची कोय

आमरस घुसळून झाल्यानंतर त्यात आंब्याची कोय घालून ठेवा.

Mango Koi | Yandex

झाकून ठेवा

आमरस फ्रिजमध्ये ठेवायचे असल्यास त्यावर काचेचं किंवा मातीचं झाकण ठेवून ते झाकून ठेवा.

Cover | Yandex

NEXT: वर्षभर खराब न होणारे बटाटा वेफर्स रेसिपी

Potato Wafers Recipe | Saam TV