बातम्या

पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता 

सकाळ न्यूज नेटवर्क

काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असून पुढच्या काही दिवसात या किंमती आणखी भडकू शकतात. ब्रोकरेज कंपन्यांच्या माहितीनुसार कर्नाटक निवडणुकीआधी तेल कंपन्यांना पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून जे मार्जिन मिळायचं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी  प्रतिलिटर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये चार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. कर्नाटक निवडणूक संपल्यानंतर इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीपीसीएल या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी-जास्त करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक संपल्यानंतर आतापर्यंत लीटरमागे पेट्रोल 91 पैसे तर डिझेलच्या किंमतीमध्ये 1 रुपये 8 पैशांची वाढ झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Puran Poli Recipe : महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी न फुटता कशी बनवायची; गृहिणींसाठी खास टिप्स

Today's Marathi News Live : दिंडोरी लोकसभेत भाजपच्या माजी खासदाराची बंडखोरी

Nashik Election : नाशिकचा तिढा सुटला, पण वेढा कायम!; भुजबळ समर्थक नाराज, समता परिषदेनं उमेदवाराचं नावच सांगितलं

Credit Debit Cards Charges: ग्राहकांना मोठा झटका; 'या' २ बॅंकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ

Clean Silver Jewellery: घरीच्या घरी चांदीच्या वस्तू स्वच्छ करायच्या; वापरा 'या' पद्धती

SCROLL FOR NEXT