Clean Silver Jewellery: घरीच्या घरी चांदीच्या वस्तू स्वच्छ करायच्या; वापरा 'या' पद्धती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येकाच्या घरी

प्रत्येकाच्या घरी हमखास आपल्याला चांदीचे दागिन किंवा चांदीच्या वस्तु दिसून येतात.

In everyone's house | Yandex

उपाय

मात्र कायम या वस्तुवर काळपटपणा येतो,त्यासाठी खाली सांगत असलेले उपाय करुन पहा.

Remedy

मीठ आणि लिंबूचे मिश्रण

चांदीचे दागिने काळपट दिसू लागल्यास ते स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि लिंबूचे एकत्रित केलेले मिश्रण वापरावे.

Salt And Lemon | Yandex

व्हिनेगर

व्हिनेगरच्या साहाय्याने देखील चांदीच्या वस्तुवरील काळपटपणा दूर होतो.

Vinegar

हॅंड सॅनिटायझर

चांदीच्या वस्तुवरील काळपटपणा काढण्यासाठी हॅंड सॅनिटायझरचा वापर केला जाऊ शकतो.

Hand Sanitizer | Canva

कॉर्न फ्लोअर

कॉर्न फ्लोअरच्या साहाय्यानेही चांदीच्या वस्तुवरील काळपटपणा निघू शकतो.

Corn Flour | Social Media

हेअर कंडिशनर

चांदीच्या वस्तुवरील काळपटपणा काढण्यासाठी हेअर कंडिशनरचा देखील वापर करु शकतो.

Hair conditioner

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | yandex

NEXT: गरम पाण्यात हिंग टाकून प्या, होतील गुणकारी फायदे

Asafoetida | Canva
येथे क्लिक करा...