Manasvi Choudhary
स्वयंपाकघरातील विविध मसाल्यापैंकी एक हिंगाचे देखील आरोग्यासाठी गुणकारी फायदे आहेत.
हिंग हे केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीतर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
हिंगामध्ये अँटी-व्हायरल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.
पोटाच्या विविध समस्यावर हिंग हा प्रभावी उपाय आहे.
सकाळी रिकाम्या पोटी हिंगाचे पाणी प्यायल्याने खोकला, ताप-सर्दीची समस्या दूर होते.
हिंगामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. कर्करोगापासून बचाव करण्यासाठी आहारात हिंगाचा वापर करावा.
हिंग पाण्यात टाकून प्यायल्याने चेहऱ्यावरची त्वचा चमकते.
हिंग शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवते यामुळे हिंगाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.