पंजाब नॅशनल बँकेचे 13 हजार कोटी रुपये कर्ज बुडवून देशाबाहेर पळालेल्या उद्योजक नीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत आलिशान बंगला पाडण्यात येणार आहे.
नीरव मोदीसह मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागात आहेत. अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचे तसेच नीरव मोदीचा बंगला पाडण्याचे निर्देश रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल स्पष्ट केले.
अलिबागमधील किहीम गावात नीरव मोदीचा तर मेहुल चोक्सीचा आवास गावात बंगला आहे.
WebTitle : marathi news nirav modis alibaug property to be demolished
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.