बातम्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदापात्रात उडी घेणाऱ्या तरूणाचा मृत्यू 

सकाळ न्यूज नेटवर्क

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गोदापात्रात उडी घेणाऱ्या तरूणाचा मृत्यू झालाय. काकासाहेब शिंदे असं या तरूणाचं नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केलं.

हे आंदोलन सुरू असतानाच एका तरुणानं गोदावरी नदीपात्रात उडी घेतल्यानं खळबळ उडाली. बराच वेळ हा तरूण पाण्यात मृत्यूशी झुंज देत होता. त्यानतंर या तरूणाला पाण्याबाहेर काढण्यात आलं पण दुदैवानं या तरूणाचा मृत्यू झालाय. औरंगाबादच्या कायगावमध्ये हे आंदोलन सुरू होतं.

मराठा क्रांती आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. आणि गेल्या सहा दिवसांपासून राज्यातील विविध भागात या आंदोलनाचे पडसाद उमटताना पाहायला मिळतायेत..मात्र औरंगाबादमध्ये या आंदोलनाला वेगळंच वळण लागलं. काकासाहेब शिंदे या तरूणानं गोदापात्रात उडी घेतल्यानं त्याचा मृत्यू झालाय. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'; राज ठाकरेंची महाराष्ट्र दिनानिमित्त खास पोस्ट

World Oldest Printed Book: जगातील पहिले पुस्तक कोणते?

Relationship Tips : 'या' गोष्टींमुळे तुमचाही ब्रेकअप होऊ शकतो; जाणून घ्या आणि नातं तुटण्याआधीच वाचवा

Rashi: 1 मेपासून गुरूचे राशी परिवर्तन, तुमच्या राशीला कितवा गुरू आलाय? जाणून घ्या...

Pune News: आंबे तोडण्यासाठी झाडावर चढला अन् बेशु्द्ध होऊन अडकला, पुण्यातील तरुणासोबत विपरितच घडलं!

SCROLL FOR NEXT