Manasvi Choudhary
लहानपणापासूनच मुलांना वाचण्याची सवय लावली जाते.
मुल समजायला लागले की त्याला विविध गोष्टीचे ज्ञान दिले जाते.
यामुळे आयुष्यातील विविध माहिती व थोरामोठ्याचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी वाचन केले जाते.
आयुष्यात पुस्तकांना महत्वाचे स्थान आहे. यामुळे पहिले पुस्तके कोणते होते हे माहित असुद्यात.
जगातील पहिले पुस्तक डायमंड सूत्र असे मानले जाते.
१९०० शतकामध्ये हे पुस्तक लेण्यांमध्ये सापडल्याची माहिती आहे.
डायमंड सूत्र हा एक बौद्ध धर्मग्रंथ मानला जातो.
सुरूवातीला वुडब्लॉक तंत्राच्या सहाय्याने हे पुस्तक छापण्यात आले आहे.