Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'श्री' का लिहतात? हे फायदे वाचा

Manasvi Choudhary

प्रवेशद्वार

ज्योतिष शास्त्रानुसार, घरामध्ये बाहेरील सकारात्मक आणि नकारात्मक उर्जा प्रवेश करत असते.

Vastu Tips | Yandex

वास्तुशास्त्र काय सांगते

वास्तुशास्त्रानुसार,घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पूजा केल्याने घरात सुख- शांती येते.

Home Benefits

Vastu Tips | Yandex

श्री लिहण्याचे फायदे

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर श्री लिहण्याचे अनेक फायदे आहेत.

Vastu Tips | Yandex

श्री म्हणजे काय

श्री म्हणजे धन, संपत्ती, वैभव आणि ऐश्वर्य आहे.

Vastu Tips | Yandex

नकारात्मकता होते दूर

घराच्या मुख्य दरवाजावर श्री लिहल्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि घरातील नकारात्मकता दूर जाते.

Vastu Tips | Yandex

वाईट शक्तीचा होतो नाश

श्री या नावामध्ये मोठी शक्ती आहे. यामुळे मुख्य दारावर श्री लिहल्याने आयुष्यातील वाईटांचा नाश होतो.

Vastu Tips | Yandex

आर्थिक संकट होते दूर

मुख्य दरवाजावर श्री लिहल्याने आर्थिक प्राप्ती होते. घराच्या दरवाजावर श्री लिहल्याने पैशांची कमी भासत नाही.

Vastu Tips | Yandex

टिप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

|

NEXT: Vastu Tips: कारमध्ये ठेवा या वस्तू, Negativity होईल दूर

Vastu Tips For Car: | Canva