बातम्या

एसटी संप : राज्यभरातील 1 हजार 148 कर्मचाऱ्यांवर कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क

पगारवाढीसह इतर मागण्यांवरुन 8 जूनपासून संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर,10 दिवसांनंतर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. 8 आणि 9 जून रोजी एसटी संपात विठ्ठलवाडी डेपोतील 10 कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील 1 हजार 148 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला आहे.

निलंबित करण्यात आलेले सर्व कर्मचारी हे एसटीच्या पेरोलवर आहेत. दरम्यान संपाचं आवाहन करण्यात आलं होतं त्याचवेळी एसटी प्रशासनाने संपात सहभागी होणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसारच ही कारवाई करण्यात आली आहे. नवीनच भरती झालेल्या या सर्व 1 हजार 148 जणांना कायमस्वरूपी बडतर्फ केल्यानं कामगारांमध्ये रोषाचं वातावरण आहे.​ 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

SCROLL FOR NEXT