बातम्या

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते. 

WebTitle : marathi news low pressure belt in bay of Bengal heavy rains expected in maharashtra  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dina Patil News : मेणबत्तीच्या प्रकाशात ऑपरेशन, भांडुपमध्ये धक्कादायक प्रकार

Today's Marathi News Live : कल्याणमध्ये मतदानजनगृतीसाठी नूतन विद्यालयात 80 फुटांची महारांगोळी

Thane Lok Sabha : नरेश म्हस्के मनसेच्या मतांच्या जीवावर निवडून येतील; ठाण्यातील प्रमुख नेत्याने केला मोठा दावा

Short Term Courses : दहावी- बारावीनंतर करा हे 3 शॉर्ट टर्म कोर्स, नोकरीची चिंता मिटेल

Hardik Pandya Fined: लाजिरवाण्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! हार्दिक पंड्यावर BCCI ने घेतली मोठी ॲक्शन

SCROLL FOR NEXT