बातम्या

सातारा जिल्ह्यात भूंकपाचा सौम्य धक्का

सकाळ न्यूज नेटवर्क

कोयनानगर : साताऱ्यातील कोयनेसह कोकण भागाला भूंकपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याचा रिश्टर स्केल 3.7 इतका होता. त्याचा केंद्र बिंदू कोयनेपासून 32 किलोमीटरवर देवरूखकडे होता.

सकाळी आठच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. देवरूखपासून सात किलोमीटरवर पूर्वेस त्याच केंद्र बिंदू आहे. भूकंपामुळे कोणतीही जिवीत आणि वित्तहानी झालेली नाही. 


Web Title: Earthquake of 3 point 7 Richter scale at Koyana Satara district

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : काँग्रेसकडून शिवानी वडेट्टीवार यांच्यासह ५० पदाधिकाऱ्यांना नोटीस

Gst Collection : लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र सरकारने इतिहास रचला; पहिल्यांदा जीएसटी वसुली २ लाख कोटी पार

Today's Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला; वाचा तुमच्या शहरातील नवे दर

T20 World Cup 2024: टीम इंडियात निवड न झालेल्या खेळाडूंचा संघदेखील जिंकू शकतो वर्ल्डकप, पाहा खेळाडूंची यादी

Puran Poli Recipe : महाराष्ट्राची फेमस पुरणपोळी न फुटता कशी बनवायची; गृहिणींसाठी खास टिप्स

SCROLL FOR NEXT