पुलवामा हल्ल्याचा तपास करणाऱ्या तपासयंत्रणेच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. यानुसार, गुजरात राज्यात दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे.
याशिवाय काही महत्त्वाचे मुद्दे...
- दहशतवाद्यांना रसद पोहोचविणाऱ्या आणि आयएसआयशी संपर्कात असणाऱ्या 18 हुर्रियत नेत्यांची जम्मू काश्मीर सरकारने सुरक्षा हटवली आहे. फुटीरतावादी नेत्यांसह 155 राजकीय नेत्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय जम्मू काश्मीर सरकारने काल रात्री घेतला. यापूर्वी केंद्र सरकारने हुर्रियत परिषदेच्या 6 नेत्यांची सुरक्षा काढली होती.
- दहशतवाद्यांना पोसू नका व मदतही देऊ नका. संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडा, असा सल्ला वजा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि पाकिस्तानला दिला आहे.
Web Title: There is a women terrorist in terrorist gang who have entered India
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.