बातम्या

#DSK यांची होळी यंदा तुरुंगातच..

सकाळ न्यूज नेटवर्क

गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये थकवल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांच्या न्यायालयीन कोठडीत १५ मार्चपर्यंत वाढ करण्यात आलीय. त्यामुळे डीएसकेंची होळी तुरूंगातच जाणारंय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नी हेमंती यांचीही न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आलीय. डीएसकेंच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे न्यायालयानं डीसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांची न्यायालयीन कोठडी वाढवली. ठेवीदारांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून डी.एस.कुलकर्णी, पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. न्यायालयानं दिलासा काढून घेतल्यानंतर डीएसके आणि त्यांच्या पत्नीला दिल्लीतून अटक करण्यात आली. सध्या दोघेही पोलिस कोठडीत आहेत. कोठडीदरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून डीएसकेचा तपास करण्यात येत आहे. 'ईडी'कडून त्यांनी केलेल्या व्यवहाराची माहिती घेतली जात आहे. 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : एका शेतकऱ्याच्या मुलाला हरवण्यासाठी स्वतः मोदी येतायेत, याचा अभिमान; चंद्रहार पाटील

MI vs DC : कर्णधार हार्दिक पुन्हा अपयशी; दिल्लीने १० धावांनी सामना घातला खिश्यात

Maharashtra Politics: प्रणिती शिंदेंविरोधात भाजपने निवडणूक आयुक्तांकडे दाखल केली तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?

Palghar News : सूर्या नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू; पालघरच्या कीराट जवळील घटनेने हळहळ

PM Modi Speech At Kolhapur : जगात भारी कोल्हापुरी... मराठीतून PM मोदींनी केली भाषणाची सुरूवात

SCROLL FOR NEXT