बातम्या

जल्लोष म्हणून भाजपने जेसीबीतून उधळलेल्या 50-60 पोतं भंडाऱ्याचा त्रास नागरिकांना  

सकाळ न्यूज नेटवर्क

पिंपरी चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतला भाजपचा जल्लोष, नागरिकांना चांगलाच महागात पडला आहे.  जेसीबीमधून उधळलेला 50-60 पोतं भंडारा आणि त्यात भर म्हणून पावसाची हजेरी.. यामुळे रस्त्यावर भंडाऱ्याचा चिखल झाला होता. 

ज्यामुळे अनेक बाईकस्वारांचा तोल जाऊन ते पडले. तर पादचाऱीही पडल्याच्या घटना घडल्या.. अखेरीस या भंडाऱ्याच्या संकटातून सोडवण्याकरता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं.

अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या सहाय्याने भंडाऱ्याचा थर हटवला. मात्र भाजपच्या या सेलब्रेशनमुळे घडलेले अपघात सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

3.99 लाख रुपये किंमत, 25km मायलेज; सीएनजी आणि इलेक्ट्रिकपेक्षा 'या' कारला आहे मागणी

SCROLL FOR NEXT