बातम्या

(Video) - एवढी तुफान हाणामारी कशासाठी झालेय तर फक्त पावासाठी 

सकाळ न्यूज नेटवर्क

भिवंडी शहरातील कामतघर येथील हनुमान नगर परिसरात मौर्या किराणा दुकानामध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून दुकानदारासह कुटूंबाला मारहाण करत दुकानाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

शहरातील कामतघर येथील  हनुमान नगर परिसरात मौऱ्या किराणा दुकानात सकाळच्या सुमारास एका ग्राहकानं दहा रुपयाचे पाव मागितले. दुकानदारानं ग्राहकाला दहा रुपयाचे पाच पाव दिले, मात्र ग्राहकानं दहा रुपयांमध्ये सहा पावची मागणी केली.

त्यामुळे दुकानदार आणि ग्राहकांमध्ये किरकोळ बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. काही वेळानंतर त्या ग्राहकानं आपल्यासोबत कुटुंबियांसोबत तिथं येऊन दुकानदाराला मारहाण केली. 
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

Today's Marathi News Live : अहमदनगर जिल्ह्यात खासगी बसला भीषण आग

Vangyach Bharit: झणझणीत! अस्सल गावरान वांग्याचं भरीत, खास रेसिपी

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

Jalgaon Accident : दुचाकी कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT