vinayak mete
vinayak mete  
बातम्या

मराठा आरक्षण मोर्चा; विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन वादाची शक्यता

- सिद्धेश सावंत

बीड  - मराठा Maratha आरक्षणाच्या Reservation मागणीसाठी 5 जून रोजी बीड Beed शहरात, शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्यासह मराठा समाजातील विविध संघटना मोर्चा काढणार आहेत. Maratha Reservation Front Possibility of conflict between Vinayak Mete and district administration

हा मोर्चा कोरोनाच्या Corona संकटामुळे 5 जून रोजी न काढता पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आयोजकांकडे केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी जगताप यांनी माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे आमदार MLA विनायक मेटे Vinayak Mete यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे की , मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा तर निघणारच आहे. जिल्हा प्रशासन व पोलिसांनी मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाज बांधवांना आडवून ठेऊ नये. Maratha Reservation Front Possibility of conflict between Vinayak Mete and district administration

अन्यथा ज्या ठिकाणी पोलीस मराठा समाज बांधवांना अडवतील त्याच ठिकाणी आम्ही आंदोलन Agitation सुरू करू असा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. 

मराठा आरक्षण प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर, महाराष्ट्रात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात शिवसंग्रामचे Shivsangram आमदार विनायक मेटे व भाजपाचे BJP नेते नरेंद्र पाटील हे एकत्रित बीडमध्ये 5 जुनला मोर्चा काढत आहेत. Maratha Reservation Front Possibility of conflict between Vinayak Mete and district administration

यावरून बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व पोलिस अधिक्षक आर. राजा यांनी मोर्चाचे आयोजक यांच्याशी बोलणी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले की , सध्या बीड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट आहे.

हे देखील पहा -

त्यामुळे 5 जून रोजी काढण्यात येणारा मराठा आरक्षण मागणीचा मोर्चा पुढे ढकलावा व कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर मराठा आरक्षण प्रश्नाबाबत मोर्चा काढावा. Maratha Reservation Front Possibility of conflict between Vinayak Mete and district administration

दरम्यान जिल्ह्यामधील कोरोनाच संकट अद्यापही टळलं नाही. त्यात विनायक मेटे हे 5 जूनला मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे  जिल्हा प्रशासनाकडून मोर्चा न काढण्यासाठी विनंती केली जात आहे. यामुळे या मोर्चा वरून आमदार विनायक मेटे आणि जिल्हा प्रशासन आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: चिकन शोर्मा खाल्ल्याने अनेकांना विषबाधा; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू, मुंबईतील खळबळजनक घटना

Zodiac Signs: 'या' ५ राशीच्या लोकांना नात्यापेक्षा Ego वाटतो महत्त्वाचा; क्षणात तोडतात नाती

Rain Alert : विदर्भ-मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना झोडपणार, वाचा IMD अंदाज

Horoscope Today : वादविवाद टाळा, बेताने वागा; वृषभसह ४ राशींना आज 'या' गोष्टी घ्यावी लागणार काळजी

Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT