Rashi Bhavishya : 'या' राशींना आज मिळेल सुखाचा गारवा, वाचा राशिभविष्य

Anjali Potdar

मेष

दिवस चांगला जाईल. समजूतदारपणाने काम कराल. मोठं यश मिळेल.

Mesh Rashi Bhavishya | Saam TV

वृषभ

आज महत्त्वाची काम शक्यतो टाळा. अति पैसा खर्च होणार नाही, याची काळजी घ्या.

Vrushabh Rashi Bhavishya | Saam TV

मिथुन

दिवस भाग्यकारक असेल. काही नवीन लोकांसोबत परिचय होतील. ओळखीचा भविष्यात फायदा होईल.

Mithun Rashi Bhavishya | Saam TV

कर्क

समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कोणतेही काम सावधगिरीने करा.

Kark Rashi Bhavishya | Saam TV

सिंह

आज तुमच्यावर गुरुची कृपा आज राहील. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल.

Sinh Rashi Bhavishya | Saam TV

कन्या

आज कुणासोबतही वादविवाद टाळा. कुणाच्याही सहकाऱ्याची अपेक्षा ठेऊ नका.

Kanya Rashi Bhavishya | Saam TV

तूळ

तुमचा दिवस खूप छान जाणार. फक्त जोडीदाराला समजून घ्या. वादविवाद टाळा.

Tul Rashi Bhavishya | Saam TV

वृश्चिक

आज तुम्हाला बेतानेच वागायला लागेल. विनाकारण वाद घालणे टाळा. तरच तुमचा दिवस चांगला जाईल.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

आज तुमचा दिवस खूपच चांगला जाईल. मनात छान कल्पना येतील. वाहने जपून चालवा.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

पैसा कमवण्याची संधी मिळू शकते. प्रॉपर्टीचे नवे प्रस्ताव येऊ शकतात. नक्कीच संधीच सोन कराल.

Makar Rashi Bhavishya | Saam TV

कुंभ

आज कामानिमित्त तुमचा प्रवास होऊ शकते. ज्यामुळे तारांबळ उडू शकते. मात्र समाधानी असाल.

Kumbh Rashi Bhavishya | Saam TV

मीन

जुनी येणी वसुल होतील. हाती आलेला पैसा टिकवण्याचा प्रयत्न करा. पुढच्या कामाला लागा.

Meen Rashi Bhavishya | Saam TV

NEXT : मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Phone | Saam TV