Vastu Tips On Mobile: मोबाईलवर ठेवा हे वॉलपेपर, नशीब बदलेल

Manasvi Choudhary

मोबाईल फोन

मोबाईल फोन हा व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

Phone | Saam TV

मोबाईलचा वापर

सकाळपासून, रात्री झोपेपर्यंत प्रत्येकजण मोबाईल वापरत असतो.

Phone | Canva

व्यक्तीचे नशीब बदलते

ज्योतिषशास्त्रानुसार, मोबाईल फोनचा स्क्रिनवर असलेला वॉलपेपरचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत असतो.

Phone | Canva

प्रगती होते

मोबाईल फोनच्या स्क्रीनवर काही खास वॉलपेपर लावल्यास व्यक्तीची प्रगती होते.

Phone | Yandex

यश प्राप्ती

आयुष्यात यश हवे असेल तर मोबाईल फोनचा वॉलपेपर हा पायऱ्या चढताना व्यक्ती असा ठेवा.

Phone | Yandex

गुलाब फूल

लग्नाचे वय असल्यास मोबाईल फोनचा वॉलपेपरहा गुलाबाचे फुल ठेवा.

Phone | Yandex

गुलाबाचे फूल

वास्तुशास्त्रानुसार, मोबाईल फोनवर गुलाबाचे फूल वॉलपेपर ठेवणे शुभ असते.

Phone | Canva

पाऊस

वास्तुशास्त्रानुसार, एखाद्या वेळेस भिती किंवा अपयश येत असेल तर मोबाईल फोन वर पाऊसाचे फोटो ठेवा.

Phone | Canva

NEXT: Drinking Cold Water: फ्रिजमधलं थंडगार पाणी आरोग्यासाठी चांगले की वाईट?

cold water | Canva